शिंदेनगर, ता. फलटण गावच्या हद्दीत विहिरीच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
सातारा : शिंदेनगर, ता. फलटण गावच्या हद्दीत विहिरीच्या पाण्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी केलेली माहिती अशी, दि.१७ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास शिंदे नगर येथे तेथीलच रामदास लक्ष्मण फुले, वय ८० यांचा विहिरीच्या पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर श्रीरंग लक्ष्मण फुले यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.


