therighttolifeofwildanimalslikeus:nivrutichavan

esahas.com

आपल्यासारखाच वन्य प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार : निवृत्ती चव्हाण

निसर्गामध्ये आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार वन्य प्राण्यांना आहे. माणसाला स्वार्थी समजले जाते. इथेही आपला स्वार्थ पहा. आपल्याला निसर्गात जगायचे असेल तर वन्य प्राण्यांनाही जगवा. बिबट्याला दुखवू नका मात्र त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सातारा तालुका वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.