sevafortnightwillbecelebratedonbehalfofbjp

esahas.com

'भाजपा'च्या वतीने सेवा पंधरवडा साजरा होणार : खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या काळात संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून सातारा जिल्ह्यामध्ये याची सुरुवात फलटण पासून करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.