peoplewithdisabilitiesandseniorcitizensshouldtakeadvantageofthenationalageplan

esahas.com

दिव्यांगांना त्यांचे अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : अजय पवार

दिव्यांगांना त्यांचे हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवण्याचे दुष्कृत्य काही अधिकारी करीत आहेत. मात्र, दिव्यांगांना त्यांचे अधिकार मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांनी केले.

esahas.com

दिव्यांग व ज्येष्ठांनी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा

कराड तालुक्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविण्यात येणार आहेत.