movefirebrigadeandbellcartsinhutatmasmarakareaotherwiseagitation:harshdashedge

esahas.com

हुतात्मा स्मारक परिसरातील अग्निशमन दल व घंटागाड्या हलवा, अन्यथा आंदोलन : हर्षदा शेडगे

सातारा येथील हुतात्मा स्मारक परिसरात असलेल्या अग्निशमन दल व घंटागाड्या सातारा नगरपालिकेच्या प्रशासनाने तात्काळ  हलविण्यात याव्यात अन्यथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिरंगा विकास प्रतिष्ठानच्या प्रमुख हर्षदा शेडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.