lokjanshaktimorchaforthedemandsofnomads

esahas.com

भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी लोक जनशक्तीचा मोर्चा

भटक्या विमुक्त वर्गाला हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून लोक जनशक्ती पार्टीच्यावतीने आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीनी परिसर दणाणून सोडण्यात आला होता.