koregaontalukacoronaaadhava

esahas.com

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी 

कोरेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून, त्याला रोखणे सर्वांचे कर्तव्य आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा, त्याचबरोबर बाजारपेठेतील वाढत्या गर्दीला आवर घालणे आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी थेट कारवाई करा, दंडात्मक कारवाईवर जोर द्यावा,’ असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले.