ifsameerwankhedeisdefamedagitationinthestate:kastribfederation

esahas.com

समीर वानखेडे यांना बदनाम केल्यास राज्यात आंदोलन : कास्ट्राईब महासंघ

समीर वानखेडे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो चे प्रादेशिक अधिकारी असुन नियमाप्रमाणे कार्य करत आहेत. पंरतु ड्ग्स प्रकरणात बाँलीवुड चित्रपटातील नामवंत सेलेब्रेटीसची मुले असल्याने या प्रकरणाला मिडिया खूप मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देत आहे. गुजरात मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा सापडला असताना त्यावर मात्र चर्चा होताना दिसत नाही.