anelectronicsshopwasburglarizedfromnandlapurandgoodsworthrs55000wereseized

esahas.com

नांदलापुर येथून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

नांदलापुर, ता. कराड येथून इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कराड पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.