sports
मराठी संशोधकांची ज्ञानपरंपरा घेऊन समृद्धीसाठी संशोधन व्हावे
डॉ. रणधीर शिंदे यांचे प्रतिपादन; छ. शिवाजी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
‘आजचे संशोधन हे यूजीसीचा फोर्स, बढती, नियुक्ती आदी कारणांसाठी केले जात असून, संशोधन परंपरेला अस्वस्थ करणारे, असे हे चित्र आहे. ऑनलाईन नियतकालिके, आयएसएसएन, आयएसबीएन अशी गोंडस नावे देऊन आज संशोधन पेपर, पत्रिका काढल्या जात आहेत. एपीआय स्कोअर जास्त होण्यासाठी केवळ संशोधन पेपर लिहिले जातात. खेळाडू जसे धावा काढून स्कोअर वाढवतात, तसे हे आहे. संशोधनातील नैतिकता यात हरवून गेली आहे. भाषा कोणती रूपे धारण करते आहे, याकडे संशोधकांचे लक्ष नाही.अशावेळी ज्यांनी कोणत्याही लाभाची अपेक्षा केली नाही, अशा संशोधन कर


