Satara

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 175 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 175 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 301 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

दै.‘मुक्तागिरी’च्या दिवाळी अंकाने गुणवत्तेचा दर्जा कायम राखला

कोरोनासारख्या महामारीतून अवघा देश सावरत असतानाच दिवाळीचा सण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर आपल्या मनोरंजक कथा-कविता, वैचारिक लेख, कोरोनानंतरचे जग, विनोद अशा अनेक साहित्याची मेजवानी देणारा वाचकांच्या आवडीच्या ‘मुक्तागिरी दिवाळी अंका’चे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बुधवारी सातारा येथे मुक्तागिरी कार्यालयात प्रकाशन झाले. सर्वांनी आवर्जून वाचावा असा दर्जेदार दिवाळी अंक केल्याचे गौरवोद्गार आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 141 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 141 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 32 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 177 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 177 बाधितांची नोंद झाली असून, 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 144 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

सौ. सरिता बलशेटवार यांना पीएचडी

प्रा. डॉ. सौ. सरिता बलशेटवार यांना नुकतीच, संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली. त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेतून, सेंटिमेंट अन्यालिसिस फॉर ऑर्गनायसिंग सोशल ऍक्टिव्हिटीस या विषयावर संशोधन करून विद्यापीठाला प्रबंध सादर केला.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 191 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 191 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 60 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 32 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 32 बाधितांची नोंद झाली असून, 11 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 150 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

विधान परिषदेसाठी सातार्‍याला उमेदवार द्यावा

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये उमेदवार देताना सातारा जिल्ह्यावर कायमच अन्याय झालेला आहे. गेली अनेक दशके सातारा जिल्ह्याला या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. आता या मतदारसंघासाठी सातार्‍यातील उमेदवार द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांनी केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 145 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 145 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 210 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 205 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 205 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 174 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.