Satara

esahas.com

सातारा तालुका ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई 136 तालुका शाखा साताराची सन 2021 ते 2026 या कालावधीसाठी तालुका कार्यकारिणीची निवड सभा उद्धवराव फडतरे राज्य मानद सचिव व अभिजित चव्हाण तालुकाध्यक्ष कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व दीपक दवंडे सातारा जिल्हाध्यक्ष, नंदकुमार फडतरे सचिव जिल्हा संघटना, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन डी. डी. गायकवाड, आबासाहेब बर्गे पतसंस्था संचालक तालुक्याचे नेते गोविंदराव माने, रामचंद्र गोडसे (माजी अध्यक्ष), शरद गायकवाड (नेते) यांच्या उपस्थितीत व सर्व सभासदांच्या सहकार्याने शुक्रवारी (

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 66 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 66 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 85 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

सातारा सैनिक स्कूलच्या विकासासाठी राज्याच्या अर्थ संकल्पात तरतूद करणार

‘सातारा जिल्ह्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2021-2022 मूळ 264 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यात 110.50 कोटी वाढ करून 375 कोटी रुपयांच्या निधीच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती देऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सातारा शहरात सैनिक स्कूल सुरू झाले आहे. या सैनिक स्कूलचा राज्यासह देशात नावलौकिक वाढावा यासाठी येथील इमारती व इतर कामांसाठी वेगळ्या निधीची तरदूत अर्थ संकल्पात करण्यात येईल,’ अशी ग्वाहीही वित्त व नियोजन तथा उपमुख्यमंत्री अजित पवा

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 86 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 86 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा मृत्यू झाला तर 47 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 92 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 92 बाधितांची नोंद झाली असून, 62 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

शिवशाहीच्या पाच बस जळून खाक

येथील बसस्थानकामध्ये शेजारीशेजारी उभ्या असलेल्या शिवशाहीच्या एका बसला अचानक आग लागली. त्यानंतर ही आग पेटत जावून पाचही गाड्यांनी पेट घेतला. काही वेळातच धडाडून पेटलेल्या पाचही गाड्या जळून खाक झाल्या असून कोट्यवधी रुपयांचा नुकसान झाले आहे. सुदैवाने काही जीवित हानी झाली नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस चौकशी करत आहेत. या आगीमुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 60 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 60 बाधितांची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 105 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 61 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 120 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 65 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 65 बाधिताची नोंद झाली असून, एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 4 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 124 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 124 बाधितांची नोंद झाली असून, तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 60 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.