Satara

esahas.com

कुशी, लिंब, नागेवाडी ग्रामस्थांचा आत्मदहन आंदोलनाचा इशारा

नागेवाडी आणि लिंब या दोन ग्रामपंचायतीच्या हद्दीवर असणाऱ्या यशराज इथेनॉल या कंपनीमुळे गावातील जलस्त्रोतांचे प्रदूषण झाले आहे. तसेच कंपनीच्या हवेतील प्रदूषणामुळे येथील विषयुक्त अन्न सेवन करावे लागत असून जमीनही नापीक झाली आहे.

esahas.com

वडूज येथे पिसाळलेल्या वानरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

वडूज ता खटाव येथील सामान्य शेतकरी भिमराव मारुती गोडसे यांना एका जंगली वानराने कमरेला धारदार नखे लावून गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या दुर्लक्षित पणामुळे सणासुदीला शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.

esahas.com

रहिमतपूर नजिकच्या टकले-बोरगाव येथील मोटारसायकल चोर जेरबंद

रहिमतपूरनजिकच्या टकले -बोरगाव येथील मोटारसायकल चोर प्रतिक नारायण पवार वय २० याला कोरेगाव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जिल्ह्याच्या विविध भागातून चार मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चारही मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

esahas.com

बुडलेल्या तरुणाचा मृतदेह काढण्यास गेलेल्या एकाचाही बुडून मृत्यू

भक्तवडी-रेवडी रस्त्यावरील वसना नदीवरील बंधार्‍यात पोहण्यास गेलेल्या ऊस तोडणी कामगार सुरेश बंडू उगले याचा बुडून मृत्यू झाला, त्याचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी गेलेल्या कोरेगावच्या दत्तात्रय बाळासाहेब बर्गे उर्फ रवी आप्पा यांचा देखील बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे कोरेगाव शहरात शोककळा पसरली आहे.

esahas.com

रेशनिंग दुकानदारास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे

रेशनिंग दुकानदारास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

esahas.com

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे

जिल्ह्यातील तीन दारु अड्ड्यांवर छापे टाकून संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

esahas.com

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

संस्थेतून महिला बेपत्ता

एका संस्थेतून महिला बेपत्ता झाल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

झायलो-दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

मेढा-सातारा रोड वर चिंचणी गावाजवळ झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले.

esahas.com

पाचवड येथील गोरख चिंच झाडाभोवती संरक्षक कवच उभारण्याची वृक्षप्रेमींची मागणी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील पाचवड येथील गोरख चिंच झाडाभोवती संरक्षक कवच उभारण्याची वृक्षप्रेमींनी मागणी केली आहे.