Khatav

esahas.com

शंकर देशमाने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

पळशी (ता. खटाव) येथील सुपुत्र व वांझोळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक शंकर विठ्ठल देशमाने यांना खटाव पंचायत समितीचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार मिळाला आहे.

esahas.com

योगिता गोसावी तालुकास्तरिय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्काराने सन्मानित

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका योगिता संग्रामजित गोसावी यांना यंदाच्या तालुकास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

esahas.com

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुसेगावकरांनी दाखविली एकजूट

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, खटाव तालुक्याला देखील कोरोनाचा विळखा घट्ट बसत चालला आहे. खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पुसेगाव परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून ग्रामस्थ, ग्रामपंचायत, महसूल, पोलीस यांनी एकत्र येत पुसेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला पुसेगाव व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण बाजारपेठेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. बाजारपेठेत श

esahas.com

डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची एम. फिल व पीएच.डी.चे संशोधन मार्गदर्शक म्हणून निवड

येथील कला-वाणिज्य महाविद्यालय मायणी येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्यामसुंदर मिरजकर यांची शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून मराठी विषयात एम. फिल व  पीएच.डी.चे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

esahas.com

शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे

‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्‍याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्‍यांची शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.

esahas.com

सेवानिवृत्त आरोग्य सहायकाने जपली सामाजिक बांधिलकी

प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर बहुतांशी लोक पेन्शन प्रकरण (सेवानिवृत्ती वेतन) फाईल मंजूर होईपर्यंतच संबंधित कार्यालयाशी ऋणानुबंध ठेवतात. मात्र, एकदा की हा विषय हातावेगळा झाला की कार्यालयाची पायरीसुद्धा परत शिवत नाहीत. मात्र, यालाही काही माणसं अपवादात्मक असतात.

esahas.com

सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक वरदान ठरेल

‘जाखणगाव येथील सेंद्रिय शेतकरी गटाची औजार बँक परिसरातील शेतकर्‍यांना सुविधा पुरवणारी फार मोठी एक आदर्शवत यंत्रणा ठरेल, तसेच गट सेंद्रिय निविष्ठाचे हब बनेल,’ असे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक गुरुदत्त काळे यांनी केले.

esahas.com

पुसेगावमधील एक विद्यालय बनले कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’

पुसेगाव येथील एका विद्यालयामध्ये कोरोनाचे आणखी 14 विद्यार्थी सापडल्याने ते विद्यालय कोरोनाचे हॉटस्पॉट बनू लागले आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 23 झाली आहे. त्यामुळे शिक्षण व आरोग्य प्रशासनाने अधिक काळजी घेणे गरजेचे बनले आहे. 

esahas.com

गलंडे दाम्पत्याचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव

पुळकोटी (ता. माण) येथील सुलभा मारूती गलंडे व मारूती बिरा गलंडे यांना पुण्यातील सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘आदर्श माता-पिता’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

esahas.com

खटाव तालुक्यासाठी आरक्षण सोडत पुनःश्‍च जाहीर

खटाव तालुक्यातील 133 पैकी 120 गावकारभारी ठरविण्यासाठी पंचायत समितीच्या बचत सभागृहात आज जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली.