क्रीडा

esahas.com
क्रीडा

कराड बाजार समितीच्या गुळ मार्केट कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) यांचे नाव देण्याची मागणी

कराड : शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला कमान ऊभी करण्यात आलेली आहे. स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच होऊन गेलेली आहे. या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यांनी कराडच्या विकासासाठी बहुमूल्य  योगदान दिले आहे. त्या बरोबरच चव्हाण साहे...

esahas.com
क्रीडा

ग्रामसेवकाला मारहाण करणार्‍याला दहा महिने साधी कैद

रांजणी, ता. मेढा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू असतानाच तेथे येत ग्रामसेवकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

esahas.com
क्रीडा

पोल्ट्रीचालकाला गंडा, पुण्यातील दोघांवर गुन्हा

सातारा शहरातील शनिवार पेठेत राहणार्‍या एका पोल्ट्रीचालकाच्या नावावर कर्ज घेत त्याच्याकडून चारचाकी घेवून त्यालाच धमकावत 4.57 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
क्रीडा

म्हसवडमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सातारा यांच्या 27/3/2021च्या आदेशान्वये  एका पेक्षा पाच लोकांनी एकत्र येऊन संसर्ग वाढीला मदत करण्याच्या कारणावरून काल शुक्रवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान खोमन गुळाचा चहा या हॉटेलमध्ये पाच पेक्षा जास्त म्हणजे दहा ते बारा लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करत व्यवसाय करणारे रणजित रामचंद्र कांबळे यांचे दुकान सील करून पालिका व पोलीस प्रशासनाने म्हसवडच्या व्यावसायिकांना जोर का झटका दिल्याची चर्चा म्हसवड परिसरात सुरू आहे. 

esahas.com
क्रीडा

मेढ्यात ‘महात्मा गांधी वाचनालया’तर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय मेढा यांच्या वतीने कोरोना महामारीमध्ये मेढा गावातील सर्व डॉक्टर, आरोग्य सेवा देणारे अधिकारी, मेडिकल असोसिएशन मेढाचे सर्व सभासद, दुकानदार, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा चषक व प्रमाणपत्र देऊन  नुकताच सत्कार करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

प्रा. गजानन खामकर यांना बॅ. पी. जी. पाटील संशोधन शिष्यवृत्ती जाहीर

येथील बॅरिस्टर पी. जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी बॅ. पी. जी. पाटील संशोधन शिष्यवृत्ती रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. गजानन खामकर यांना जाहीर झाली.

esahas.com
क्रीडा

वडगाव येथे शॉट सर्किटमुळे ऊस जळून खाक; दोन लाख वीस हजारांचे नुकसान

वडगाव (ज. स्वा) येथील शेतकरी राजकुमार तुकाराम घार्गे व नंदकुमार मारुती नागमल यांची वडगाव ते गोरेगाव रस्त्यालगत शेती आहे. काल रात्री 8:45 वाजता त्या लाईनवरती शॉर्ट सर्किट झाल्यामुळे शेतामध्ये असलेला ऊस जळून खाक झाला. 

esahas.com
क्रीडा

गोरख चिंच वृक्षासमवेत अभिनेते सयाजी शिंदे यांनी काढला सेल्फी

सातारा-पुणे महामार्गावर पाचवड हद्दीमध्ये असणार्‍या तीन शतके पूर्ण केलेला महाकाय गोरख चिंच या वृक्षाबरोबर मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपल्या कुटुंबासमवेत सेल्फी काढत ‘झाडे वाचवा झाडे वाढवा’ असा संदेश दिला आहे. 

esahas.com
क्रीडा

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर कारचा झाडावर आदळून अपघात

पाचगणी-महाबळेश्‍वर मुख्य मार्गावर प्युअर बेरी फॅक्टरी समोर कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात महाबळेश्‍वरचे 3 युवक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू आहेत.

esahas.com
क्रीडा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा लॉकडाऊनबाबत शेवटचा इशारा, येत्या २ दिवसात निर्णय

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे चिंता व्यक्त केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी जनतेला संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मार्चच्या आधीपासून राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. - जर ही परिस्थिती अशीच राहिली तर पूर्ण लॉकडाऊन करावे लागेल की काय अशी शक्यता होती. - अमे...