क्रीडा

esahas.com
क्रीडा

ज्ञानार्जंनासाठी ग्रंथालयाचे महत्त्व अधोरेखित 

‘सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण ही आवश्यक असल्याने, हे ज्ञानार्जन व ज्ञान मिळण्यासाठी ग्रंथालय उपयुक्त असल्याचे महत्त्व डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पटवून दिले आहे,’ असे मत प्राचार्य युवराज गोंडे यांनी व्यक्त केले.  

esahas.com
क्रीडा

म्हसवडमध्ये आणखी तिघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह 

गेल्या काही दिवसांपासून म्हसवड परिसरातून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असतानाच काल पुन्हा तिघे कोरोनाबाधित झाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत असल्याने व वरकुटे-मलवडीची साखळी म्हसवडमध्ये पाय पसरू लागल्याचे दिसून येत आहे. तर म्हसवड येथील आरोग्य विभागातील कर्मचारीच बाधित झाल्याने म्हसवड पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने हादरून गेले आहे.

esahas.com
क्रीडा

कास-बामणोली भागात पावसाची जोरदार हजेरी

जावळी तालुक्यामध्ये बामणोली, कास विविध भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जावळी परिसरात बुधवारी गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. बुधवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाचपर्यंत जावलीत 786.91 मिलिमीटर विक्रमी  पावसाची नोंद झाली होती. 

esahas.com
क्रीडा

जिल्ह्याला धुवाधार पावसाने झोडपले

सातारा जिल्ह्याला गुरुवारी धुवाँधार पावसाने झोडपून काढले. श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्यापासून पावसाने चांगलाच जोर धरल्याने संपूर्ण जिल्हा चिंब झाला आहे. दरम्यान, मांढरेदवी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. 

esahas.com
क्रीडा

कराड तालुक्यात कोरोनाचे 711 रुग्ण उपचारार्थ

कराड तालुक्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्रा वाढत असताना बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्रातील 73 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. रामध्रे कराड शहरातील 30 रूग्णांचा समावेश आहे. तर उर्वरीत 43 रूग्ण तालुक्राच्रा विविध गावातील आहेत. तर तालुक्यातील दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मलकापूर, कार्वे, ओंड, काले गावामध्ये जास्त प्रमाणात रूग्ण सापडल्यामुळे नागरिकांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. कराड तालुक्यात रूग्ण वाढीचा वेग डबलीने झाला आहे. त्रामुळे कराड तालुक्राची रूग्ण संख्रा 1559

esahas.com
क्रीडा

कोरोनाचा उद्रेक ः जिल्ह्यात 304 बाधित 

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. बुधवारी आतापर्यंत सर्वाधिक 304 रुग्ण जिल्ह्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच दिवसभरात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 

esahas.com
क्रीडा

नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा

‘शहर व परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यावर्षी या उत्साहावर कोरोनाचे सावट आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटींना अधीन राहूनच गणेशोत्सव साजरा करावा व कायद्याचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील,’ असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी केले.

esahas.com
क्रीडा

‘धनगर समाजा’तर्फे फलटण प्रांताधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन 

पुण्यश्‍लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त फलटण तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे रक्ताने लिहिलेले निवेदन प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे दिले.

esahas.com
क्रीडा

कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी स्वातंत्र्यदिनी आत्मदहन

गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.

esahas.com
क्रीडा

खटाव तालुक्यात कोरोनाची साखळी तुटता तटेना

खटाव तालुक्यात दोन दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजार चांगलेच हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे आणखी दोन लहान बालकांसह एकूण 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांमध्ये वडूज बाजारपेठेतील काही कामगारांचाही समावेश असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.