पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आह...
केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील सैनिकांसह कन...
लष्कराने सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी पथक पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा समावेश असून हे पथक जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणां...