weathernews

esahas.com

हवामान बातम्या : तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे; आज कसं असेल तुमच्या भागातील हवामान?

Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आण...