धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात… ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” (Dhanvantari Jayanti) असेही म्हंटले जाते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!