theheaviestkolhapuriintheworld;appleawardforthatphotoofyoungengineer

esahas.com

जगात भारी कोल्हापूरी; इंजिनियर तरुणाच्या 'त्या' फोटोला 'Apple Award

कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. ऍपल कंपनीने 'शॉट ऑन आयफोन' ही फोटोग्राफी स्पर्धा आयोजित केली होती