theshivsenathackeraygroup

esahas.com

शिवसेना ठाकरे गटाने यमदूत खड्डयात झोपवून साताऱ्यात केले अनोखे आंदोलन

सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून सातारकरांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने त्याच्या निषेर्धात शिवसेना (ठाकरे) गटाच्यावतीने यमदूत खड्डयात झोपवून अनोखे आंदोलन केले.