sangali

esahas.com

सांगली येथील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत

           लष्कराने  सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी   पथक  पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ    आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा   समावेश असून हे पथक  जिल्हाधिकाऱ्यांच्या  मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले  आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर  तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणां...