phalanchiaaras...

esahas.com

श्री सिद्धनाथ-माता जोगेश्‍वरीच्या मूर्तीला व मंदिरास फळांची आरास

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व म्हसवड नगरीचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरी देवीच्या मूर्तीला व मंदिरातील इतर देवांसह मंदिरास म्हसवडनगरीच्या भक्तांनी पहिल्यांदाच 551 किलोच्या विविध फळांची आरास सालकरी अविनाश गुरव यांच्या कल्पनेतून करण्यात येऊन आरासानंतर शहरात ती सर्व फळे प्रसाद म्हणून वाटण्यात आली.