citizensagainaggressiveduetocontaminatedwaterinkoregaon

esahas.com

कोरेगावात दूषित पाण्यामुळे नागरिक पुन्हा आक्रमक

गेली वर्षभर बंद असलेल्या फिल्टरेशन प्लँटमुळे कोरेगाव शहरात सध्या दूषीत पाणीपुरवठा सुरू असून, आज संतप्त नागरिकांनी आक्रमक पावित्र घेत चक्क नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतीकात्मक महाळ घालून कोरेगाव नगरपंचायतीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्यात आला.