sports
कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 बेडचे कोविड सेंटरचे काम युद्धपातळीवर
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे विशेष प्रयत्न
आ. पृथ्वीराज बाबा यांच्या प्रयत्नातून कराड शहरातील स्व यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे 50 ऑक्सिजन बेड चे कोरोना उपचार सेंटर उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. हे कोरोना उपचार सेंटर या आठवड्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा कराडचे प्रांत उत्तम दिघे यांनी यावेळी व्यक्त केली.