जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 84 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
‘महा आवास अभियान- ग्रामीण हे 28 फेब्रुवारी 2021 अखेर राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनेंतर्गत गरजुंना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार घरे उपलब्ध करुन देण्यासाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवून पात्र लाभार्थ्यांना घरे देऊन जिल्ह्याचे 100 टक्के उद्दिष्टे पूर्ण करावे,’ असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 122 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 85 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 110 बाधितांची नोंद झाली असून, 5 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 176 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
भरतगाववाडी (ता. सातारा) येथे गेले सहा महिन्यांपासून सुरु असलेला वावर अद्यापि कायम आहे. बिबट्याचे भयदेखील संपता संपत नाही. या पार्श्वभूमीवर वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आता कॅमेरे लावले आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 133 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 104 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 230 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 116 बाधिताची नोंद झाली असून, 9 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 56 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 173 बाधिताची नोंद झाली असून, 6 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 189 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 115 बाधिताची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 179 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.