Satara

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 88 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 88 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 105 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

एक वर्षांपूर्वीच्या भांडणातून एकाचा निर्घुण खून 

घरासमोर चिकनचे खरकटे टाकण्याच्या कारणावरून एक वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा राग मनात धरून एकाचा तलवार आणि कोयत्याने निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना सातार्‍यातील बोगदा परिसरात मंगळवारी रात्री साडेदहा वाजता घडली.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 100 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 100 बाधितांची नोंद झाली असून, 4 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 201 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 67 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 67 बाधितांची नोंद झाली असून, 3 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 128 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंगचा बोजवारा

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्‍चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त  पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

esahas.com

‘सिव्हिल हॉस्पिटल’च्या आवारात अस्ताव्यस्त पार्किंगचा बोजवारा

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार्किंग निश्‍चित केले असतानाही रुग्णालयात कामानिमित्त आणि नातेवाइकांना भेटायला येणार्या नागरिकांकडून वाहनांचे अस्ताव्यस्त  पार्किंग केले जात असल्यामुळे सुरक्षारक्षक आणि नागरिकांमध्ये वादाच्या घटना घडू लागल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील पार्किंगची समस्या कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.

esahas.com

जिल्ह्यातील 93 टक्के शाळा सुरू

सातारा जिल्हयातील यु-डायस प्राप्त असलेल्या 830 शाळांपैकी इयत्ता 9 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या 819 शाळा पैकी 713 शाळा सुरू झाल्या होत्या. आता वाढ होवून सध्या 759 शाळा ( 92.67 टक्के) शाळा सुरू झाल्या आहेत. 

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 86 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 86 बाधितांची नोंद झाली असून, 1 कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर एकाने कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 88 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 88 बाधितांची नोंद झाली असून, 7 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 2 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

‘माझा सातारा’ पुस्तिकेचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या माझा सातारा या पुस्तिकेचे प्रकाशन आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले.