Satara

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 56 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 56 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 43 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 83 कोरोनाबाधित

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 83 बाधितांची नोंद झाली असून, 68 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 41 कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 41 बाधितांची नोंद झाली असून, 252 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 58 कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 58 बाधितांची नोंद झाली असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 11 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 61 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 61 बाधितांची नोंद झाली असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 44 कोरोनाबाधित

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 44 बाधितांची नोंद झाली असून, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर 70 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 70 कोरोनाबाधित

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 70 बाधितांची नोंद झाली असून, 87 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 75 कोरोनाबाधित

जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 75 बाधितांची नोंद झाली असून, 137 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 59 जण कोरोनाबाधित

जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 59 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

esahas.com

जिल्ह्यात दिवसभरात 54 जण कोरोनाबाधित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 54 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जिल्ह्यात विविध रुग्णालयातील 15 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.