Satara

esahas.com

'अजिंक्यतारा' शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द

आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. कारखाना उपपदार्थ निर्मीतीसाठी प्राधान्य देत असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढत आहे. चालू गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्‍यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, असा शब्द कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

esahas.com

नागठाणे येथे मारहाणीत एक जखमी

नागठाणे, ता.सातारा येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

साप येथे दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन

साप, ता. कोरेगाव येथे एकाने दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली. 

esahas.com

शिवनगर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

शिवनगर, अमरलक्ष्मी चौक, सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

esahas.com

आकले येथे भाजून एकजण जखमी

आकले, ता. सातारा येथे गरम पाण्याने भाजून एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

esahas.com

जबरी चोरी प्रकरणी तडीपार गुंडास अटक

जबरी चोरीप्रकरणी तडीपार गुंडास अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. दत्तात्रय उत्‍तम घाडगे, वय ३०, रा. शिवशंभो कॉलनी, दौलत नगर, सातारा असे त्याचे नाव असून त्याला येथील उपविभागीय दंडाधिकारी यांनी मार्च २०२१ पासून सातारा जिल्ह्यातून दोन वर्ष करता हद्दपार केले होते.

esahas.com

वाईतील गणपती घाटावर एकावर तलवार हल्ला

येथील महागणपती घाटावर परप्रांतीय तरुणावर दोन्ही हातात तलवारी घेऊन ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी व शहरातील सहा मद्य विक्रीच्या दुकानात तोडफोड करून दहशतीने दुकाने बंद केल्याप्रकरणी अजय गोपी घाडगे यास पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

esahas.com

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअर चे दुबईत उद्घाटन

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या अल अदील सुपर स्टोअर्स साखळी ने विस्ताराचा सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला आहे. डॉ. धनंजय दातार यांच्या हस्ते ५० व्या अल अदील सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच दुबईत झाले. 

esahas.com

जिल्हा बॅंकेसाठी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि; सातारच्या संचालक मंडळ सार्वत्रिक निवडणूकीसाठी कराड सोसायटी मतदारसंघातून अँड उदयसिंह विलासराव पाटील (उंडाळकर) यांनी पहिल्याच दिवशी निवडणूक अधिकारी मनोहर माळी यांचेकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

esahas.com

आ. शिवेंद्रसिंहराजे जो निर्णय घेतील तोच आमचा निर्णय

सातारा जिल्हा बँकेवर नेहमीच सातारा तालुक्याचे वर्चस्व राहिले असून जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले जो निर्णय घेतील त्याला पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदारांनी एकमुखी जाहीर केला.