maharashtra

आकले येथे भाजून एकजण जखमी


One person was burnt and injured at Akale
आकले, ता. सातारा येथे गरम पाण्याने भाजून एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : आकले, ता. सातारा येथे गरम पाण्याने भाजून एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अशोक अंकुश चव्हाण, वय ३५, रा. आकले, ता. सातारा हे राहत्या घरी गरम पाण्याची बादली घेऊन जात असताना बादीला पाय लागून गरम पाणी पायावर पडून भाजून जखमी झाले त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.