maharashtra

नागठाणे येथे मारहाणीत एक जखमी


One injured in beating at Nagthane
नागठाणे, ता.सातारा येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.

सातारा : नागठाणे, ता.सातारा येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अधिकराव रामचंद्र उंबरे, वय ५१, रा. बोरगाव यांना नागठाणे येथे झालेल्या मारहाणीत ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.