maharashtra

शिवनगर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या


One commits suicide by hanging at Shivnagar
शिवनगर, अमरलक्ष्मी चौक, सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सातारा : शिवनगर, अमरलक्ष्मी चौक, सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी शिवाजी यशवंत जाधव, वय ४२, रा. शिवनगर, अमर लक्ष्मी चौक याने गळफास लावून घेतला. त्याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.