करंजे तर्फ सातारा येथे एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
वासोळे, ता. सातारा तेथील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
आसले, ता. वाई तेथील एकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शिवनगर, अमरलक्ष्मी चौक, सातारा येथे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!