Karad

esahas.com

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. पुरोगामी विचारांचा नेता म्हणून उंडाळकर यांची महाराष्ट्रभर ओळख होती. सलग 35 वर्षे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्...

esahas.com

ट्रकच्या धडकेत दोनजण जागीच ठार

कराड ः येथील कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर दुचाकीवरून एक पुरूष व एक महिला निघाली होती. रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दु...

esahas.com

सख्या तीन बहिणींचा आकस्मात मृत्यू

मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे घटनेचा तपास करीत आहेत.

esahas.com

कराडला विजय दिवसानिमीत्त स्तंभास अभिवादन

कराड ः भारतीय सैन्यदलानाने बांग्लामुक्ती संग्रामात मोठा विजय प्राप्त केला. त्याप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गेली २२ वर्षे येथे विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा मोठा सोहळा न घेता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याही समाधीस्थळीही अभिवादन आणि विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन करण्यात आले. ...

esahas.com

कृषी कायद्यांच्या आडून राजकारण; अराजक माजविण्याचा प्रयत्न

कराड ः दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची तयारी दाखवूनही या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे. या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप माजी खासदार अमर साबळे यांनी केला. येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदे...

esahas.com

कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप

2020 हे वर्ष संपूर्ण जगाला कोरोनामुळे त्रासदायक ठरले. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. मात्र कृष्णा कारखान्याने अशा परिस्थितीतही चांगले गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्याचबरोबर संकटातून वाटचाल करत जानेवारी 2020 ते आजअखेर सलग 3 वेळा एकदिवसीय विक्रमी गाळप केले. 1 जानेवारी 2020 यादिवशी 9020 मे. टन ऊस गाळप करण्यात आले. 12 डिसेंबर 2020 रोजी 9000 मे. टन ऊस गाळप केले, तर डिसेंबर महिन्यातच 14 डिसेंबर 2020 रोजी 9200 मे. टन इतके विक्रमी गाळप करण्यात आले आहे.

esahas.com

विजय दिवस समितीच्या रक्तदान शिबीरास कराडकरांचा प्रतिसाद

कराड ः बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे तो रद्द करण्यात आला आहे. मात्र ज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्...

esahas.com

गमेवाडीत आढळळा मृत बिबट्या

कराड ः गमेवाडी येथील तळीचा माळ शिवारात हणमंत चंद्रु जाधव यांच्या शेतातील ऊसाची साखऱ कारखान्याला ऊसतोड सरु आहे. त्याला अडचण येवु नये म्हणुन श्री. जाधव हे त्यांच्या शेजारील चंद्रकांत गोविंद जाधव यांचा ऊस दाबायला गेले. ऊस दाबत असतानाच जाधव यांना शेतातील वरंब्यावर बिबट्या पडलेला आढळला. त्यांना काहीकाळ सुचायचेच बंद झाले. तो जागचा हलला नाही त्यामुळे तो मृतावस्थेत पडला असावा, असा त...

esahas.com

कराडमधील अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी तिघे संशयित ताब्यात

कराड ः बाराडबरे परिसरात खुन्नसने बघण्याच्या कारणावरून युवकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन आहेत. तिघांकडे चौकशी सुरू आहे. आदित्य गौतम बनसोडे रा. बाराडबरे परिसर कराड या युवकाचा सोमवारी खून झाला होता. आदित्यची त्याच परिसरातील काही युवकांशी खुन्नस होती. याची परिणीती सोमवारी खुनाच्या घटनेत झाल्याचे तपासात स...

esahas.com

विजय दिवस समितीतर्फे मंगळवारी रक्तदान शिबीर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजय दिवस समारोह स्थगीत करण्यात आला आहे. मात्र जवानांच्या सन्मानार्थ आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेवुन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्यावतीने मंगळवारी (ता. १५) रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.