Karad

esahas.com

कराडात युवकावर धारदार शस्त्राने वार

कराड, ः शहरातील कृष्णा नका परिसरात असलेल्या मारुती मंदिराजवळ युवकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे. दरम्यान जखमेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलीस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुंधवार पेठ) असे हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव आहे, असे उपजिल्ह...

esahas.com

कराड आगारातून बसच्या 154 फेर्‍या वाढवणार

संघटनेचा हस्तक्षेप टाळणार कराड आगारात संघटनेचा कोणताही हस्तक्षेप विचारात घेतला जाणार नाही. कोणत्याही संघटनेची कामात ढवळाढवळ चालू दिली जाणार नाही. कर्मचार्‍यांवर कोणताही अन्याय होवू दिला जाणार नाही. कर्मचार्‍यांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा त्याच्यांवर कारवाई केली जाईल. तसेच जे अधिकारी पदाचा तसेच अधिकारांचा गैरवापर करतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. कोणावर अन्याय होवू नये यांची काळजी घेणार असल्याचे आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी सांगितले.

esahas.com

शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.

esahas.com

कराडला भाजपाचे महावितरण कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन

कराड येथील भारतीय जनता पार्टीच्या शहर शाखेच्यावतीने महावितरण विरोधात टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन केले. महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून 4 कोटी जनतेला आधारात टाकण्याचे पाप करणार्‍या महावितरणच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कराड दक्षिणचे अध्यक्ष धनाजी पाटील, उपाध्यक्ष प्रशांत ...

esahas.com

13 कोटीच्या फसवणूकप्रकरणी एकास अटक

कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेश येथील एकाने कराडसह सातारा, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील 81 लोकांची सुमारे 13 कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. ह्दया रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, रूम नं. 1109, 10 वा माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे न...

esahas.com

'कृष्णा'च्या साखरेचा गोडवा आता सातासमुद्रापार!

रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात ५ लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित करण्यात आलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला

esahas.com

कराडातील युवकांना वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक

कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हरीदयाळ रंजनदास गुप्...

esahas.com

येत्या आठवड्यात जुना कोयना पूल हलक्या वाहनांच्या वाहतुकीस खुला होणार

जुना कोयना पूल येत्या आठ दिवसात हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करता येणार आहे. यासाठी पुलाची क्षमता तपासण्यासाठी ज्या चाचण्या गरजेच्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत व संबंधित विभागाच्या मिळालेल्या अहवालानुसार जुन्या कोयना पुलावरून ३ ते ५ टन क्षमतेची वाहने जाऊ शकतील इतकी क्षमता आहे व यावरून किमान हलक्या वाहनांची ये-जा होऊ शकेल. तसेच मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूला हाईट बॅरीकेट लावली जाणार आहेत. - माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण

esahas.com

साखर निर्यातीमध्ये ‘सह्याद्रि’चे नांव देशपातळीवर

देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणार्‍या, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅयटरीज्, नवी दिल्ली या संस्थेकडून जास्तीत जास्त साखर निर्यात केल्याबद्दलचा राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास जाहिर झाला आहे.

esahas.com

मुंढेनजीक कंटेनरच्या धडकेत दोघे ठार

कराड ः कराड-पाटण मार्गावर मुंढे (ता. कराड) गावच्या हद्दीत कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले. सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरील मिळालेली माहिती अशी, सोमवारी सायंकाळी 7 च्या सुमारास कराड-पाटण मार्गावर मुंढे ता. कराड गावच्या हद्दीत कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दो...