Karad

esahas.com

मोठी दुर्घटना ः वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू

कराड ः कराड तालुक्यातील कोळेवाडी-अंबवडे येथे वांग नदीच्या पुलावरून पाण्यात दुचाकीसह पडल्याने चौघे बुडाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला असून सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचविले. शनिवारी रात्री 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्...

esahas.com

कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार

कराड ः कराड शहरातील सोळवंडे टोळी, झेंडे टोळी तडीपार केल्यानंतर आता पोलिसांनी मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख यांच्या टोळीचे चार सदस्यांची तिसरी टोळी सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा कडेगाव तालुक्यातून दोन वर्षा करिता हद्दपार केली. आहे. अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार व सुदर्शन चोरगे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. मलकापूर भागातील जुनेद शे...

esahas.com

कृष्णा कारखाना सातारा जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात आघाडीवर

कराड : जिल्ह्यात सर्वाधिक महसूल कर भरण्यात रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने व्हॅट व जीएसटी करापोटी ८६ कोटी २१ लाख रूपयांचा भरणा करत, शासनाच्या तिजोरीत मोठी भर घातली आहे. शासनास सर्वाधिक महसूल उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचे विशेष अभिनंदन केले आहे. शासनाची तिजोरी मजबूत ...

esahas.com

कृष्णा फौंडेशनचा सॅटर्ड क्लब ग्लोबल ट्रस्टशी सामंजस्य करार

कराड, वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट मुंबई यांच्याशी सामंजस्य करार केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांतून नोकरीची संधी मिळण्याबरोबरच उद्याचे नवे उद्योजक घडवण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही राष्ट्रीय संस्था असून यामाध्यमातून सुमारे 2500 कंपन्या याठिकाणी काम करतात.कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इ...

esahas.com

बेलवडे बुद्रुकच्या सरपंचपदी डॉ.सुशांत मोहिते तर उपसरपंचपदी मंदाकिनी वाघमारे

ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचा बेलवडे बुद्रुक गावाच्या हितासाठी उपयोग करून जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावून गावाचा सार्वगीण विकास करणार आहे. - डॉ.सुशांत मोहिते

esahas.com

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव

कराडः छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी व्यक्त केले. वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाठार येथे शिवजयंती नि...

esahas.com

खोडशीनजीक भीषण अपघातात तीन ठार

कराड ः पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकीची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवाला सातारच्या दिशेने निघाला होता. दुचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने जोराची ...

esahas.com

कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड : फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्‍वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील कार्यालय कराड, वर्ग 3, रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, रिमांड होमच्या पाठीमागे, मलकापूर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव...

esahas.com

कराड - पाचवड फाटा येथे गॅरेज व्यावसायिकाचा खून

कराड ः गॅरेज व्यावसायिकांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकास लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. कराड येथे शुक्रवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली. रवी यादव (वय 24 रा. उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळूर महामार्गानजीक पाचवड फाटा ता. ...

esahas.com

सैदापुरातील 'त्या' तीन मुलींच्या मृत्यूचे अहवाल दोन महिन्यांनी पोलिसांना प्राप्त

कराड : सैदापूर ता. कराड येथील एकाच कुटूंबातील तीन मुलीचा डिसेंबर महिन्यात मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिनही मुलींच्या उलटीचे व व्हिसेराचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. दोन महिन्यानंतर पुणे व मिरज येथून अहवाल कराड पोलिसांना प्राप्त झाले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरूटे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दरम्यान अहवाल आले असले तरी त्य...