जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 62 बाधितांची नोंद झाली असून, दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 47 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात 59 बाधितांची नोंद झाली असून, 127 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जास्त टक्क्यांनी पैसे परत देण्याचे आमिष दाखवत उत्तरप्रदेश येथील एकाने कराडसह सातारा, अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यातील 81 लोकांची सुमारे 13 कोटींची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. ह्दया रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, रूम नं. 1109, 10 वा माळा, सुपर टेक, ओमीक्रॉन, ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे न...
जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 39 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 64 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 45 बाधितांची नोंद झाली असून, एका कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 11 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात 64 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 100 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात 82 बाधितांची नोंद झाली असून, दोन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर 59 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
रॉ शुगरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी आणि केंद्र सरकारचे सकारात्मक निर्यात धोरण याचा विचार करून, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी २०२०-२१ या गळीत हंगामात रॉ शुगर उत्पादित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच या हंगामात ५ लाख क्विंटल कच्ची साखर तयार करून ती निर्यात करण्याचेही उद्दिष्ट ठरविले आहे. त्यानुसार कारखान्यात उत्पादित करण्यात आलेल्या साखरेचा पहिला ट्रक निर्यातीसाठी नुकताच पाठविण्यात आला
जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात 89 बाधितांची नोंद झाली असून, 18 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
कराड ः शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हरीदयाळ रंजनदास गुप्...