क्रीडा

esahas.com
क्रीडा

सभासद शेतकर्‍यांच्या बळावरच मार्गक्रमण करू 

‘किसन वीर साखर कारखाना यंदा आपला 50वा गळीत हंगाम साजरा करीत आहे. कारखान्याची सूत्रे शेतकरी सभासदांच्या विश्‍वासावर हाती घेतल्यानंतर सभासद, कर्मचारी आणि कारखान्यासाठी उपयुक्त घटकांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेमुळे कार्यस्थळावर अनेक नवनवीन प्रकल्प उभे करता आले. याचा विशेष आनंद मला व माझ्या व्यवस्थापनास आहे, परंतु गेल्या काही वर्षात साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. नैसर्गिक आणि आर्थिक संकटामुळे आपल्या उत्पादकतेवर प्रतिकूल परिणाम झाला. या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सभासद व कामगारांन

esahas.com
क्रीडा

शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही

‘सातारा शहरालगतचे मोठे उपनगर असलेल्या शाहूपुरी येथील विविध प्रकारचे प्रश्‍न सातत्याने सोडवले आहेत. प्रत्येक कॉलनीतील अंतर्गत रस्ते, शाहूपुरीसाठीची नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावली. हद्दवाढीत शाहूपुरीचा समावेश झाला असून, आता या परिसराचा झपाट्याने विकास होणार आहे. शाहूपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी कधीच कमी पडलो नाही आणि यापुढेही कमी पडणार नाही,’ अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. 

esahas.com
क्रीडा

बाळासाहेबांच्या नंतर लोणंदकरांच्या मी ठामपणे पाठीशी

‘सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. लोणंदच्या विकासासाठी जसे बाळासाहेब आग्रही असायचे त्याचप्रमाणे लोणंदकरांसाठी मी कायमच आग्रही असेण.

esahas.com
क्रीडा

आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर उत्साहात

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग 21व्या वर्षी गोडोली येथे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. गोडोली मित्र समूह, युवा मोरया सामाजिक संस्था व कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या वतीने आयोजित या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते रवी पवार यांनी न चुकता यंदाही रक्तदान करून तब्ब्ल 40 वेळा रक्तदान करण्याचा विक्रम केला. 

esahas.com
क्रीडा

मेढा येथील विविध विकासकामांसाठी 1 कोटी 76 लाखांचा निधी

मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान योजनेतून 9, दलितेत्तर योजनेतून 4 आणि आण्णा भाऊ साठे दलित वस्ती सुधार योजनेतून 1 अशा मेढा शहरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या 14 विकासकामांसाठी तब्ब्ल 1 कोटी 76 लाख 28 हजार 794 रुपये निधी मंजूर झाला आहे. 

esahas.com
क्रीडा

रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद

फलटण : ‘दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून, फलटण-पुणे रेल्वे सुरू झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद आहेत,’ असे मत केंद्रीय पर्यावरण, वन, माहिती आणि प्रसारण म...

esahas.com
क्रीडा

कराडच्या नगराध्यक्षांकडून पालिका व नागरिकांची फसवणूक : स्मिता हुलवान

कराड, ः जिल्हाधिकारी कार्यालयाने कराडच्या अर्थसंकल्पाबाबत वस्तूनिष्ठ अहवाल मागविला असतनाही कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांनी तो दिलेला नाही. अर्थसंकल्पा बाबत  अहवाल द्यावा अशी कोणतीही नोटीस मिळालेली नसल्याचे त्या धादांत खोट बोलून कराडकरांची, पालिकेची व मतदारांची फसवणूक करत आहेत. त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून त्यांनी त्याचा जनतेसमोर खुलासा करावा, असे आव्हान ...

esahas.com
क्रीडा

कोरोनाची बोगस चाचणी करून लुबाडणूक; मल्हारपेठ येथील डॉक्टरसह लॅब मालकावर गुन्हा

मल्हारपेठ, ः कोरोना चाचणी करण्याचा कोणताही कायदेशीर परवानगी नसताना चुकीच्या पध्दतीने चाचण्या करून रुग्णांना लुबाडण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील डॉक्टरसह लॅब मालकावर गुन्हा नोंद झाला असून लॅब मालकास अटक करण्यात आले आहे तर संबंधित डॉक्टर फरार असल्याची माहिती मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. दर...

esahas.com
क्रीडा

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त : मालोजीराव देशमुख

शहरात आज ड्रिंक ऍन्ड ड्राईव्ह बाबत कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षत घेता कोणीही गर्दी करून थांबू नये, मास्क न वापरता शहरात फिरू नये, सोशल डिस्टनसीग चे पालन करावे. रात्री ८ नंतर कोणीही बाहेर संचार करू नये - मालोजीराव देशमुख

esahas.com
क्रीडा

निर्बंधांचे काटेकोर पालन नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा : मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

टास्क फोर्सने व्यक्त केली मृत्यू वाढण्याची भीती. मंत्रालय, शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदीचेही निर्देश