क्रीडा

esahas.com
क्रीडा

डाळमोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज खटाव तालुक्यातील डाळमोडी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

esahas.com
क्रीडा

माण तालुक्यातही अवकाळी पावसाचा दणका

उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. उत्तर माण तालुक्यातील टाकेवाडी, येळेवाडी या परिसरात गारांचा तुरळक पाऊस पडला असून, रब्बीचा काढलेला गहू, हरभरा ओला झाला आहे.

esahas.com
क्रीडा

डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपणं सर्वांची नैतिक जबाबदारी

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतीक’ असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन्मदिन हा ‘समतादिन’ म्हणून साजरा करण्याचा नुकताच निर्णय केलाय. ही गोष्ट भारतासाठी गौरवपूर्ण असून आज डॉ. आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वानं अवघं जग अचंबित होताना दिसते आहे. अशा या महामानवाचा सातार्‍याला शैक्षणिक वारसा लाभला आहे. तो जपणं आणि चिरंतन तेवत ठेवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जाव

esahas.com
क्रीडा

पारगाव येथील तलावाची ना. बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी येथील तलावाची पाहणी करून, उरमोडी जलसिंचन प्रकल्पाचे पाणी पारगाव तलावात सोडण्याचा शुभारंभ पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला.

esahas.com
क्रीडा

निर्बंध मोडणार्‍या कापड दुकानदारावर कारवाई

अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही कापड दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सिटी सेंटर या कापड दुकानाचे मालक मोहित कटारिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

esahas.com
क्रीडा

शासनाच्या सूचनांचे पालन करून डॉ. आंबेडकर जयंती साजरी करावी

कोविडच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन भीम अनुयायी यांनी करून वाढत असलेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे तसेच मिरवणूक, फेरी एकत्र जमण्यास बंदी असल्याने कोणी ही या नियमाचा भंग करणार नाही याची दक्षता घेऊन उत्साहाचा व आनंदाचा हा डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन  एपीआय बाजीराव ढेकळे यांनी म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीत केले. 

esahas.com
क्रीडा

क्रेन-दुचाकी अपघातात सख्ख्या बहिणींपैकी एक ठार,एक जखमी

पुणे बेंगलोर महामार्गावर भरतगाववाडी (ता.सातारा) येथे  टोव्हिंग क्रेनने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघा सख्ख्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू झाला तर दुसरी बहीण गंभीर जखमी झाली.

esahas.com
क्रीडा

जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा

‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.

esahas.com
क्रीडा

घरात घुसून मारहाणप्रकरणातील फरार विजय उर्फ पिल्या राजू नलवडे जेरबंद 

सातारा येथील पॉवर हाऊसजवळ घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी चार महिन्यापासून फरार असणार्‍या सराईत गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

esahas.com
क्रीडा

बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई

पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.