क्रीडा

esahas.com
क्रीडा

सराईत दुचाकी चोरटा जेरबंद 

सातारा : शाहूपुरी, सातारा येथे शाहूपुरी पोलिसांच्या डी. बी. पथकाने चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी आलेल्या सराईत चोरट्याला शिताफीने पकडून चोरीची दुचाकी हस्तगत केली. जुबेर शबाब शेख वय 19 रा. शुक्रवार पेठ सातारा, असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर मंदिर दानपेटी फोडून चोरी, एटीएम फोडून चोरी,  मोटर सायकल चोरी, चारचाकी चोरी असे अनेक गुन्हे दाखल आहेत. याबाबत माहिती अशी, त्याप्रमाणे दि. 28 र...

esahas.com
क्रीडा

महिला पोलिसाचा मोबाईल जबरी चोरीचा प्रयत्न करणारा जेरबंद

महिला पोलिसांचा मोबाईल हिसकावून जबरी चोरीचा प्रयत्न करणार्‍या चोरट्यास शाहूपुरी पोलिसांनी रामनगर कॅनॉल परिसरात शिताफीने जेरबंद केले. यल्ला ऊर्फ विराज अनिल कोळी वय 20 राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा असे त्याचे नाव आहे.

esahas.com
क्रीडा

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर

कराड: कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यां...

esahas.com
क्रीडा

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क राहणार

‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र, दुसर्‍या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या राणीप्रमाणे लढा देत असून आज संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क व कार्यरत राहणार,’ असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या काजल देसाई यांनी केले.

esahas.com
क्रीडा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी करणे गरजेचे 

‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केले.

esahas.com
क्रीडा

ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निर्बंधांचे पालन करावे

‘येथे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत. गाव कोरोनामुक्त होऊन पूर्वपदावर येण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांनी प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन करावे,’ असे आवाहन सरपंच रवींद्र सल्लक यांनी केले. 

esahas.com
क्रीडा

माणचे प्रशासन कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करतेय?

माण तालुक्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर सुरू असून, सामान्य रुग्णांना बेड मिळणे फार जिकिरीचे होऊन बसले आहे. जनतेसाठी ब्रम्हचैतन्य देवस्थान गोंदवले या ट्रस्टने उदारहेतूने चैतन्य रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्यासाठी ते रुग्णालय शासनाकडे हस्तांतरित करून दिले आहे. बेडसाठी बाधित रुग्ण वणवण फिरत असताना माणचे प्रशासन याठिकाणी कोरोना सेंटर सुरू करण्यास दिरंगाई का करीत आहे, हे न समजणारे कोडे असल्याचा उपहासात्मक टोला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी प्रशासनाला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला

esahas.com
क्रीडा

डॉ. विश्‍वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम ठेवला

‘म्हसवडसाठी कदम व जगताप कुटुंबीयांचे खास नातं आहे. डॉ. पतंगराव कदम यांचे म्हसवड शहर व येथील जनतेवर खूपच प्रेम होते. डॉ. विश्‍वजित कदम यांनी कदम यांचा वारसा कायम पुढे चालू ठेवलेला आहे व तो कायम राहणार आहे. गरीब सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून आमचे ट्रस्ट कार्यरत आहे. कोरोना महामारीच्या संकटात अडकलेल्या जनतेला मदतीचा हात देणे, हे आमचे कर्तव्य आहे. आरोग्यविषयक साहित्य हे सामान्य रुग्णांसाठी उपयोगी पडेल याची खात्री आहे. गरज पडल्यास अजूनही मदत करू,’ अशी ग्वाही भारती हॉस्पिटलचा कार्यकारी संचालक डॉ. अ

esahas.com
क्रीडा

सैदापूरात देशी विदेशी दारु जप्त

शहरालगत असणार्‍या सैदापूर गावच्या हद्दीत शाहूपुरी ते दिव्यनगरी जाणार्‍या रस्त्यावर आंब्याच्या झाडाच्या आडोशाला साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आदित्य संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.

esahas.com
क्रीडा

खासगी रुग्णालयांमध्ये 1 मे पासून  सशुल्क कोवीड लसीकरण 

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. 1 मे पासून सुरू होत आहे. तथापि, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.