क्रीडा

esahas.com
क्रीडा

मलवडी येथील 98 वर्षांच्या आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करून केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटर मधील रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्‍या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

esahas.com
क्रीडा

ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या कारणे

दिवसभरातील 9 ते 10 तासांचा काळ आपण कार्यालयात म्हणजेच ऑफिसमध्ये घालवत असतो. यात अनेकांना दुपारी जेवण केलं की झोप किंवा सुस्ती येते. त्यामुळे सहाजिकच त्याचा परिणाम आपल्या कामावर होतो. डोळ्यांवर झोप असल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. सुस्ती येत असल्यामुळे मग टाइमपास करण्याकडे कल वाढतो. परंतु, ऑफिसच्या वेळेमध्ये ही झोप नेमकी येते कशी असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्यामुळेच ही झोप का ये...

esahas.com
क्रीडा

सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

सातारा : सातारा पालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पाची कोणतीही सुधारीत प्रशासकीय मंजूरी न घेता तब्बल अनियमित पध्दतीने बिले काढण्यात आल्याची तक्रार नगरविकास आघाडीच्या नगरसेविका लीना गोरे यांचे पती राजू गोरे यांनी थेट मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अनियमित बिले मंजूर करणाऱ्या मुख्याधिकारी व लेखाधिकारी यांची चौकशी करण्याची  मागणी गोरे यांनी तक्रार अर्जात नमूद आ...

esahas.com
क्रीडा

सराईत दुचाकी चोरट्यास पाठलाग करून केले जेरबंद 

आदर्की, फाटा येथे एलसबीच्या पथकाने भरधाव वेगात निघालेल्या दुचाकी चोरट्याचा पाठलाग करून त्यास शिताफीने जेरबंद केले. राष्ट्रपाल साहेबराव अंभोरे वय 38, रा. वाघाळा, ता. पाथरी, जि. परभणी असे त्याचे नाव आहे. 

esahas.com
क्रीडा

रेशन दुकानात चक्क दारू विक्री 

सातारा : चिमगणगाव, ता. सातारा येथे एका रेशन दुकानातच दारुची अवैध विक्री सुरू होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संबंधितास ताब्यात घेतले असून 7 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे.  याबाबत माहिती अशी, चिमणगांव, ता. कोरेगांव एक जण सरकारमान्य रास्त भाव धान्य दुकानात बेकायदेशीर दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्...

esahas.com
क्रीडा

गजा मारणे टोळी सदस्यांना खंडणीप्रकरणी तीन दिवस कोठडी

खंडणीच्या उद्देशाने आलेल्या गज्या मारणे टोळीशी संबंधित तेरा जणांची न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी  केली आहे. गुरुवारी वाई पोलिसांनी पुणे महाबळेश्‍वर रस्त्यावर भीमनगर  वाई तपासणी नाक्यावर सर्वांना ताब्यात घेतले होते.

esahas.com
क्रीडा

ॲक्टीमेरा इंजेक्शनबाबत जिल्हाधिकारी  यांनी केले आदेश जारी

: जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून, मोठ्या प्रमाणात ॲक्टीमेरा इंजेक्शनची टंचाई भासत आहे. रुग्णालयांमध्ये ॲक्टीमेरा इंजेक्शनची मागणी दैनंदिन वाढत आहे. त्यामुळे भविष्यातील दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येनुसार इंजेक्शनची मागणी विचारात घेता प्र. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा रामचंद्र  शिंदे यांनी पुढील आदेश जारी केले आहेत. 

esahas.com
क्रीडा

विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍या 50 जणांची कोरोना चाचणी 

सातार्‍यात विनाकारण बाहेर फिरणार्‍या  50 जणांची करोना तपासणी करण्यात आली. यामध्ये एक महिला व दोन पुरुष बाधित आढळून  आले.

esahas.com
क्रीडा

कोरेगावात मुख्याधिकार्‍यांची धडक कारवाई

कुमठे : कोरेगाव शहराची कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल सुरू असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींवरून नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी गुरुवारी शहरातील दोन चिकन सेंटर्ससह एका देशी दारू दुकानावर कारवाई केली. प्रत्येकी पाच हजार रुपये दंड आकारत पाच दिवसांसाठी ही दुकाने सील केली आहेत. राज्य शासनाने कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहे...

esahas.com
क्रीडा

गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदाजण वाई पोलिसांच्या ताब्यात

करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात टाळेबंदी  व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीम नगर तिकटण्यात ताब्यात घेतले. हे सर्व जण  पैशाच्या वसुली साठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.