क्रीडा

esahas.com
क्रीडा

महिंद धरणाच्या सांडव्याजवळील संरक्षक भिंत कोसळली,धरण सुरक्षित

महिंद धरणाच्या सांडव्याच्या बाजुला बोर्गेवाडी रस्त्याजवळ बांधलेली संरक्षक भिंत जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे कोसळली. 

esahas.com
क्रीडा

रामापूर - कमळापूर पूल पाण्याखाली ; बलवडी बंधारा ओव्हरफल्लो

खानापूर तालुक्यात गेली दोन तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. परिणामी , कमळापूर (ता.खानापूर ) येथील येथील रामापूर - कमळापूर या दोन गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.

esahas.com
क्रीडा

भाजपा कराड दक्षिणच्यावतीने आटके येथील कोरोना योद्धांचा सन्मान

कोरोनाच्या युध्दात आपल्या जीवाची पर्वा न करता काम करणार्‍या योध्दांना प्रेरणा मिळण्यासाठी भाजपा कराड दक्षिणच्यावतीने सन्मानित करण्यात आले. डॉक्टर, आशा सेविका, प्रशासकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे कोरोना लढ्यात महत्वाचे योगदान आहे. - पै. धनाजी पाटील, अध्यक्ष कराड दक्षिण भाजपा

esahas.com
क्रीडा

डाॅ.संदीप डाकवे यांच्या फोटोबायोग्राफी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

डाॅ.सदीप डाकवे यांचे ‘दीप उजळतो आहे’ हे तिसÚया क्रमांकाचे पुस्तक आहे. पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.शंभूराज देसाई व अन्य मान्यवर यांच्या हस्ते केले होते. दुसÚया पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच्या वाढदिनी अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर (भाऊ), शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले होते. 

esahas.com
क्रीडा

स्वच्छ सर्वेक्षण २०२० : देशातील ४२ स्वच्छ शहरांमध्ये विटा शहराची निवड, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

 स्वच्छतेतील सन्मानासाठी देशातील निवडलेल्या ४२ शहरामध्ये विटा शहराची निवड झाली आणि हरएक विटेकरांनी स्वच्छतेसाठी केलेल्या कष्टाचे चीज झाले. शहरात स्वच्छतेची गतीमान लोकचळवळ उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो. सलग तीन वर्षे विटेकरांनी स्वच्छता हा संस्कार बनवत प्रत्येकाने या स्वच्छतेच्या चळवळीत बहुमोल योगदान दिले आहे. विटा शहराचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा होणार सन्मान हरएक विटेकर नागरिकाचा गौरव आहे. - सौ. प्रतिभा वैभव पाटील, नगराध्यक्षा,  नगरपरिषद विटा

esahas.com
क्रीडा

सांगली जिल्ह्यात आज 12 मृत्यू, तर नव्याने 366 रुग्ण,

शिराळा : सांगली-मिरज-कुपवाड मनपा क्षेत्रात 3 हजार 714 रुग्णसंख्या झाली आहे. सांगली जिल्ह्यात शनिवारच्या अहवालानुसार 12 मृत्यू झाले आहेत. त्याप्रमाणे 366 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आजअखेर एकूण पॉझिटिव पैकी 3 हजार 193 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 6 हजार 159 वर पोहोचली आहे. आज अखेर 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज उपचारा खाली 2 हजार 753 रुग्ण आहेत. शनिवारी rt-pcr ...

esahas.com
क्रीडा

माजीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मालखेडचा प्रलंबित रस्ता अखेर पूर्ण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे रस्त्याच्या दुरूस्तीबाबत सामाजिक कार्यकर्ते देवदास माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी दुरूस्तीबाबतची मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी तातडीने निर्णय घेऊन रस्त्याचे कामास निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले आहे. रस्ताचे काम उत्कृष्ठ झाले असल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.

esahas.com
क्रीडा

सातारा जिल्ह्यातील 37 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;

सातारा : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील अहवालानुसार जिल्ह्यातील 37 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 247 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असून 434 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. कोरोनाबाधि...

esahas.com
क्रीडा

मिरज येथे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते उद्घाटन

कोव्हिड 19 च्या उपचारासाठी चंदनवाडी, मिरज येथे 50 बेडचे हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी कोव्हिड हॉस्पिटल व अत्याधुनिक उपचार व रुगणांच्या सेवेसाठी 200 बेडचे सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा  सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

esahas.com
क्रीडा

स्वातंत्र्य दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन कसोशिने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांच्यासह विविध विभाग दिवसरात्र काम करीत आहेत.