महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

पुण्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भारतीय लष्कराची तुकडी तैनात

पुण्यातील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, भारतीय सैन्यदलाने एकता नगरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी  एक पूरग्रस्त मदत तुकडी त्वरीत तैनात केली आहे.  जिल्हाधिकारी कार्यालयाने आज सकाळी 9:15 वाजता भारतीय लष्कराच्या सहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरीत ही कार्यवाही करण्यात आली. पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत सुमारे 100 जवानांचा समावेश आह...

esahas.com
महाराष्ट्र

केरळ मधील बचाव कार्यसाठी भारतीय लष्कर तैनात केरळ मधील बचाव कार्यसाठी भारतीय लष्कर तैनात

        केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील सैनिकांसह कन...

esahas.com
महाराष्ट्र

सांगली येथील पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भारतीय लष्कराची मदत

           लष्कराने  सांगली येथे पूरग्रस्तांच्या बचाव कार्यासाठी   पथक  पाठवले आहे. यामध्ये अभियंता कृती दल , पायदळ    आणि वैद्यकीय पथकातील सुमारे 100 जवानांचा   समावेश असून हे पथक  जिल्हाधिकाऱ्यांच्या  मागणीनंतर बचाव उपकरणे आणि बोटीसह तैनात करण्यात आले  आहे. या पथकाने जिल्हाधिकारी, पोलीस आणि आपत्ती निवारण पथकांसह सर्व संबंधितांबरोबर  तातडीच्या बैठका घेतल्या. आज सकाळी सर्व ठिकाणां...

esahas.com
महाराष्ट्र

पुण्यासाठी पुढचे काही तास महत्त्वाचे, जिल्ह्याला रेड अलर्ट, शाळा-कार्यालयांना सुट्टी

पुणे शहर परिसरात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज पुणे शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

राज्यात काहीही घडू शकतं, शरद पवार-अजित पवार एकत्र येतील

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्...

esahas.com
महाराष्ट्र

"असली फालतू बडबड करायला मी मोकळा नाही", प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवार भडकले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षांनी आपली तयारी चालू केली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

विरोधक 'त्या' बैठकीला का गेले नव्हते? शरद पवारांनी सांगितलं कारण, भुजबळांच्या भेटीवरही दिली प्रतिक्रिया

राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी दोन दिवसांपुर्वी शरद पवारांची भेट घेतली. जवळपास दीड तास ही या नेत्यामंध्ये बैठक चालली. या बैठकीनंतर छगन भुजबळांनी कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्यांची माहिती दिली.

esahas.com
महाराष्ट्र

.कर्तव्यदक्ष अधिकारी आरटीओ विनोद वैजनाथ चव्हाण यांची गट अ संवर्गात पदोनत्तीने बदली

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले श्री.विनोद वैजनाथ चव्हाण, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांची प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट अ या संवर्गात पदोन्नती झाली असून त्यांची पदस्थापना प्रादेशिक परिवहन कार्यालय, लातूर येथे करण्यात आली आहे.        श्री. विनोद वैजनाथ चव्हाण यांनी सातारा येथील आरटीओ चा चेहरा मोहरा बदलून सर्वस...

esahas.com
महाराष्ट्र

अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक बोलावली, पण आमदार दांडी मारण्याची शक्यता

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची तातडीची बैठक आज मूंबईत होणार आहे. बैठकीसाठी सर्व आमदारांना पाचारण करण्यात आलं आहे. मात्र, आज बैठकीकडे पक्षातील काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे.

esahas.com
महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढवली

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या आहेत. तर मविआने 30 जागांवर विजय मिळवला आहे. हेच समीकरण विधानसभानिहाय लागू केल्यास आगामी निवडणुकीत मविआ 150 जागा जिंकू शकते.