महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

फलटणचा ऐतिहासिक श्रीराम रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा

फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.

esahas.com
महाराष्ट्र

मंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरामंत्रीपदासाठी इच्छुकांची घालमेल! शिंदेंची भेट होत नसल्याने आमदार अस्वस्थ, सागर बंगला बनला आसरा

एकनाथ शिंदे : मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची घालमेल सुरू झाली आहे. मंत्रीपदासाठी त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीतील भाजप सोडून इतर पक्षातील नेते देखील देवेंद्र फडणवीसांची यासाठी भेट घेत असल्याच्या चर्चा आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा क्राईम न्यूज: लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेची हातोड्याने हत्या, १२ तासात खुनाचा उलगडा, कारण समोर...

वाकड येथे सोमवारी दि. २५ रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. जयश्री विनय मोरे (वय २७, रा. मारुंजी, हिंजवडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे

esahas.com
महाराष्ट्र

डिसेंबरमध्ये खात्यात 6100 रुपये येणार? लाडकी बहीण ते पीएम किसानसह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार?

महाराष्ट्र: महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी पुन्हा सुरु होईल.

esahas.com
महाराष्ट्र

'नक्कीच आम्ही त्याच्यांकडे...'; 'फडणवीस CM झाले तर?' प्रश्नावर राऊत स्पष्टच बोलले

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...

esahas.com
महाराष्ट्र

म्हसवड येथील श्री सिद्धनाथ रथाची अर्ध प्रदक्षिणा पूर्ण याला रथाचे तोंड फिरवणे असे म्हणतात.

म्हसवड म्हसवड चे ग्रामदैवत व लाखो भक्तांचे श्रध्दास्थान असलेले श्री. सिध्दनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव अवघ्या काही दिवसांवर म्हणजे २ डिसेंबर रोजी होत आहे, या रथोत्सवाची खरी सुरुवात आज कार्तीक शुध्द एकादशीच्या दिवसापासुन होत असते, एकादशी दिवशी श्रींचा शाही रथ हा यात्रा पटांगणातील रथगृहाबाहेर सर्व मानकर्यांच्या उपस्थितीत काढला जातो ही येथील परंपरा असुन या परंपरेनुस...

esahas.com
महाराष्ट्र

हवामान बातम्या : तापमान 8 अंशांवर; पुढील तीन महिने कडाक्याच्या थंडीचे; आज कसं असेल तुमच्या भागातील हवामान?

Weather News : मागील काही दिवसांपासून राज्यासह मुंबई शहरात होणारी तापमानाची घट अद्यापही सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबईतील कैक भागांमध्ये तापमान 16 अंशांवर पोहोचलं असून, मागील आठ वर्षांमधील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याचं म्हटलं जात आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली असून पारा 8 अंशांवर घसरला आहे. राज्यात नाशिक, निफाड, धुळे आण...

esahas.com
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे: आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा

Eknath Shinde Resigns as CM : मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे. अशात शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे....

esahas.com
महाराष्ट्र

साताऱ्याच्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच; कोणाकडे जाणार जिल्ह्याचे नेतृत्व?

शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात चुरस जिल्ह्यात शिवेंद्रराजे भोसले यांनी एक लाख 42 हजारांच्या विक्रमी मताधिक्यासह विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे. स्वच्छ प्रतिमा, अनुभव आणि बेरजेचे राजकारण यामुळे त्यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी अग्रक्रमावर आहे. दुसरीकडे, जयकुमार गोरे यांचीही जोरदार दावेदारी आहे. त्यांनी साताऱ्यात महायुतीचा दबदबा निर्माण करण्यात महत्त्व...

esahas.com
महाराष्ट्र

सातारा माची पेठ येथे कॉम्प्रेसर स्फोट

स्फोटाच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला आजूबाजूच्या घरांना तडे