महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी

सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

तिघांकडून तीन पिस्टल आणि जिवंत राऊंड जप्त

बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असा 2 लाख 5 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

esahas.com
महाराष्ट्र

पारंगे चौकातील अतिक्रमणे टपरी चालकांनी स्वतःहून हटवली

सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या उपायोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिशीनंतर येथील पारंगे चौकातील टपरी चालकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. यामुळे पारंगे चौकाकडून एसटी स्टँड आणि वाढे फाट्याच्या दिशेने जाणारा रस्ता आता मोठा झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

नियम मोडून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार

अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.

esahas.com
महाराष्ट्र

पुणे येथील 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ भारत पाटणकर यांची निवड

नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्‍या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्‍या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

सासकल येथे फलटण कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी साजरा केला 'राष्ट्रीय शिक्षण दिन'

मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.

esahas.com
महाराष्ट्र

महिलेच्या जाचहाट प्रकरणी सहा जणांवर गुन्हे

महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जिल्ह्यात तीन जुगार अड्डयांवर छापे

जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापे टाकून ५ हजार ६७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

esahas.com
महाराष्ट्र

करंडी येथे बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू

करंडी, ता. सातारा येथे बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.