जुन्या भांडणाच्या रागातून एकास मारहाण झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या रागातून एकास मारहाण झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दिलीप शिवाजी कदम वय 55, रा. मालगाव, ता. सातारा यांना जुन्या भांडणाच्या रागातून तेथीलच नामदेव विजय कदम आणि विजय गोविंद कदम यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार डोंबाळे करीत आहेत.


