आरोग्य

esahas.com
आरोग्य

Best food for weight loss : वजन कमी करायचंय, मग भात कशाला सोडायचा? वरण भात अन् चपाती खाऊन वजन घटवा; जाणून घ्या कसं

मूग डाळ, तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ यासारख्या अनेक प्रकारच्या डाळी आहेत, ज्या प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. पण तरीही प्रश्न पडतो की डाळ भात की चपाती?

esahas.com
आरोग्य

सकाळी -दुपारी की संध्याकाळी, फळं खाण्याची योग्य वेळ कोणती? तज्ज्ञांचा सल्ला, वाट्टेल तेव्हा फळं खाल्ली तर..

फळं तर नियमित खाता, पण तरीही ती अंगी लागत नसतील, तर फळ खाण्याची वेळ, त्यांचं प्रमाण किंवा कॉम्बिनेशन यापैकी नक्कीच काहीतरी चुकतंय..

esahas.com
आरोग्य

दुधीची भाजी पाहून मुलं नाक मुरडतात? करा हे ३ हटके पदार्थ, भोपळा पोटात जाण्याचे सोपे पर्याय

घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील असे भोपळ्याचे ३ हटके प्रकार आज पाहूयात. जेणेकरुन भोपळाही पोटात जाईल आणि घरातील मंडळी नाकही मुरडणार नाहीत

esahas.com
आरोग्य

उन्हाळ्यात करा खरबुजचे सेवन, या लोकांसाठी फायदेशीर

खरबूजमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

esahas.com
आरोग्य

कडकडीत उन्हाळा त्यात रंगपंचमी, तुमच्या डोळ्यांची अशी घ्या काळजी

राज्यात उष्णतेची लाट आल्यानं उकाडा वाढला आहे. त्यात होळीचा (Holi) सणही आला आहे. अशावेळी प्रत्येकानं आपल्या डोळ्यांची (Eye Health) काळजी घेणं आवश्यक आहे.

esahas.com
आरोग्य

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बडीशेप महत्वाची, याचा शरीराला काय फायदा आहे जाणून घ्या

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बडीशेप महत्वाची, याचा शरीराला काय फायदा आहे जाणून घ्या अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत, जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतो.

esahas.com
आरोग्य

पायी चालणं आपण पूर्ण विसरलोय; भविष्यात वाईट घडण्यापूर्वी आजपासूनच या गोष्टींची काळजी घ्या

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बहुतेक लोकांना आरोग्यासाठी खूप काही करायला वेळ नसतो. म्हणून चालणं हा त्यांच्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. कारण यासाठी तुम्हाला तुमच्या रुटीनपेक्षा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वाहन वापरण्याऐवजी तुम्ही चालत जाऊन तुमच्या कॅलरीज बर्न करू शकता. चालणं हा तसा सर्वात सोपा आणि चांगला व्यायाम प्रकार आहे आणि त्याचे अनेक फायदे (Benefits of walking) देखील आहेत.

esahas.com
आरोग्य

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय महत्वाचं? जाणून घ्या माहिती

भारतीय अन्नाचा विचार केला, तर भात आणि रोटी हे दोन्ही मुख्य पदार्थ आहेत, जे कार्बोहायड्रेट देतात.

esahas.com
आरोग्य

'ही' फळं फ्रिजमध्ये ठेवत असाल तर सावधान!

काही भाज्या तसंच फळं फ्रीजमध्ये ठेवणं हानिकारक आहे.

esahas.com
आरोग्य

‘या’ 7 पध्दतींनी वजन करा कमी, शरीराला होतील भरपूर फायदे

4 मार्च हा जागतिक लठ्ठपणा दिवस असतो. या दिवशी लोकांना लठ्ठपणा, त्याजागतिक लठ्ठपणा दिवसानिमित्त (World obesity day) दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरात जनजागृती केली जात असते. Worldobesityday.org नुसार, जगभरात सुमारे 800 दशलक्ष लोक लठ्ठपणाचे बळी आहेत. (Due to obesity) लठ्ठपणामुळे अनेक आजार बळावत असल्याने लठ्ठपणाला एक व्याधी म्हणूनही त्याचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक 10 पैकी 5 लोक लठ्ठपणामुळे प्रभावित झाले आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. असे लोक इंटरनेटवर लठ्ठपणा कमी करण्याचे मार्ग, उपाय, व्यायाम, आहार इत्यादींचा शोध घेत आहेत. तुम्हालाही लठ्ठपणा कमी करण्याचा असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचे नैसर्गिक मार्ग (natural way) सांगणार आहोत, ज्यासाठी डायटिंग करण्याचीही गरज भासणार नाही.