आरोग्य

esahas.com
आरोग्य

भर उन्हात नेहमीची पोळी-भाजी नको वाटते? जेवण चविष्ट करतील असे ५ गारेगार पर्याय...

अशावेळी जेवणाच्या सोबत काहीतरी चटपटीत, गारेगार असेल तर जेवणाची रंगत वाढते. पाहूयात उन्हाळ्यात जेवणासोबत करता येतील अशा पदार्थांचे पर्याय...

esahas.com
आरोग्य

अशाप्रकारे काजू खाल्याने तुम्हाला दुप्पट फायदा मिळेल, जाणून घ्या काजू खाण्याची योग्य पद्धत

नुसतंच खाण्यासोबतच लोक याची भाजी देखील बनवतात किंवा याला इतर भाज्यांमध्ये चव वाढवण्यासाठी त्याचा वापर करतात. काजू हे सगळ्यांनाच खायला आवडतात. सगळ्या ड्रायफ्रुट्समध्ये काजू हा बहुत लोकांचा अवडीचा पदार्थ आहे. सुकं खाण्यासोबतच लोक याची भाजी देखील बनवतात किंवा याला इतर भाज्यांमध्ये त्याची चव वाढवण्यासाठी वापर करतात.

esahas.com
आरोग्य

वारंवार पेनकिलर घेताय? वेळीच सावध व्हा… शरीरावर होतात गंभीर परिणाम

अनेक लोकांना वारंवार पेनकिलर घेण्याची जणू सवयच जडलेली असते. छोट्या छोट्या दुखण्याला घाबरुन अनेक जण सरळ मेडिकलवर जात पेनकिलरची मागणी करीत असतात. हे शरीरासाठी धोकेदायक ठरु शकते.

esahas.com
आरोग्य

ओव्याची पाने सांधेदुखीपासून देऊ शकतात मुक्ती, जाणून घ्या कसा करावा वापर?

दाहक-विरोधी संयुगे असल्यामुळे, संधिवातामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी ओव्याच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो.

esahas.com
आरोग्य

उसाचा रस मधुमेहासाठी चांगला की वाईट? जाणून घ्या याचे आणखी काही फायदे

तुम्हाला माहितीय थंडाव्यासाठीच नाही तर ऊसामुळे अनेक आजार देखील दूर राहण्यास मदत होते.

esahas.com
आरोग्य

कडक उन्हात घराबाहेर पडताना तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात ४ गोष्टी...

पाहूयात उन्हाळ्यात (Summer care tips) बॅगेत असायलाच हव्यात अशा गोष्टी कोणत्या...

esahas.com
आरोग्य

रोज तेच तेच काम करुन कंटाळा येतो, थकल्यासारखे वाटते? मेंदूला तरतरी देण्याचा 1 सोपा उपाय

रोज उठायचं, आवरायचं, घरातली कामं करायची आणि घाईघाईत ऑफीसला पोहोचायचं...दिवसभर ऑफीसचं काम करुन पुन्हा धावत घरी यायचं आणि घरातली कामं...यामुळे तुमचे शरीर मेंदू पार थकून गेला असेल तर एक सोपा उपाय...

esahas.com
आरोग्य

ॲसिडिटी, अपचन आणि सुटलेलं पोट .. पोटाच्या अनेक समस्यांवर करा 'हा' एकच उपाय

वारंवार होणारं अपचन, कॉन्स्टीपेशन किंवा मग नेहमीच होणारी ॲसिडिटी असा पोट आणि पचन यासंदर्भात कोणताही त्रास होत असेल, तर हा उत्तम उपाय करून बघा...

esahas.com
आरोग्य

भराभर जेवायची सवय आजच बंद करा!, अन्यथा होतील ‘हे’ पाच दुष्परिणाम…

धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आपला वेळ वाचवायचा आहे. अनेज जण कामाच्या व्यापामुळे दोन वेळेचे जेवणदेखील पूर्णपणे करीत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, की घाईत जेवण करणे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

esahas.com
आरोग्य

नखं, केसांवरचे डाग काढून टाकण्यासाठी ५ ट्रिक्स; चुटकीसरशी निघतील होळीचे रंग

त्वचेवरचा रंग काढून टाकण्यासाठी लोक त्वचा स्क्रब करणं सुरू करतात. पण असं कधीच करू नये असं केल्यानं त्वचेचा रंग जाईल पण नुकसानही पोहोचू शकतं.