देश विदेश

esahas.com
देश विदेश

मनसे उतरणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत

नगर: गेल्यावेळी लोकसभा निवडणूक न लढविता 'लाव रे तो व्हिडिओ' सभा गाजविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता थेट ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उतरण्याचे ठरवले आहे. राज्यातील सर्व म्हणजे चौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा आदेश पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. तसे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्य...

esahas.com
देश विदेश

मुख्यमंत्री ठाकरेंसह दिग्गज नेत्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित!,

मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यापेक्षा जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका नळ कनेक्शन काढून टाकते. परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मात्र महेरबान आहे. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 24 लाख 56 हजार 469 रुपयांची थकबाकी आहे. तसेच सदर बंगल्यांना पालिकेने डिफॉल्टर यादीत टा...

esahas.com
देश विदेश

कंगनाविरोधात प्रताप सरनाईकांकडून विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अभिनेत्री कंगना रनौतवर गंभीर आरोप करत विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. ज्या पाकिस्तानचं जगात क्रेडिट नाही त्यांचं क्रेडिट कार्ड घेऊन मी काय करु? असा स...

esahas.com
देश विदेश

अरुण लाड यांचा 49 हजार मतांनी दणदणीत विजय

कराड : विधान परिषदेच्या लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. शुक्रवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास लाड यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. प्रचारात ...

esahas.com
देश विदेश

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन

करोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा करोनाने गाठल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांना प्राणास मुकावे लागले आहे. पुण्यात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

esahas.com
देश विदेश

रणजितसिंह देशमुख स्वगृही, काँग्रेसमध्ये परतणार...

पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला. बुधवारी सकाळी ११ वाजता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यातील काँग्रेसचे मंत्री , वरिष्ठ नेते यांच्या उपास्थितीत रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात स्वगृही प्रवेश करणार आहेत.

esahas.com
देश विदेश

पुणे पदवीधर मतदार संघातून भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर

कडेगाव : पुणे पदवीधर मतदार संघाची भाजपाची उमेदवारी कडेगाव येथील संग्रामसिंह देशमुख यांना जाहीर झाली आहे. भाजपाकडून शेखर चरेगावकर, माजी आमदार मेधा कुलकर्णी, राजेश पांडे, सचिन पटवर्धन, प्रसन्नजीत फडणवीस, शौमिका महाडिक, माणिक पाटील-चुयेकर आदी नावांची चर्चा होती. यात संग्रामसिंह देशमुख यांनी बाजी मारली. भाजपचे राष्ट्रीय प्रभारी सचिव अरुण सिंह यांनी ही घोषणा केली आहे . पुणे पदवीधर ...

esahas.com
देश विदेश

विधानसभा अध्यक्ष पटोले यांची पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट

कराड: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी आज सातारा जिल्हा दौऱ्यादरम्यान माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या कराड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील व श्याम पांडे उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज बाबांनी नानाभाऊंचे, खा श्रीनिवास पाटील व नानाभाऊंचे मित्र श्याम पांडे यांचे स्वागत केले....

esahas.com
देश विदेश

सातारच्या उपनगराध्यक्ष पदासाठी 5 नोव्हेंबरला निवड

सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीत मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे.

esahas.com
देश विदेश

विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : राज्यातील ५ विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. जुलै महिन्यात या जागांची मुदत संपली होती. मात्र कोरानामुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. राज्...