ownerarrestedforrapingagriculturalwoman

esahas.com

शेतमजूर महिलेवर बलात्कार करणाऱ्या मालकाला अटक

सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील चाहुर येथील ऊमेश भोसले या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या शेतावर काम करणाऱ्या विवाहीत शेतमजूर महिलेवर वाई शहरातील एका लॉजमध्ये आणि आपल्या शेतात जवळपास वर्षभराच्या कालावधीत बलात्कार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.